चंद्रपुर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामाण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी व औषध वितरण कार्यक्रम शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात मा. राहुल देवतळे यांनी आयोजित केला होता. या शिबिरात अनेक नागरिकांनी कोरोनासंदर्भात असलेले नियम पाळत या शिबिराचा लाभ घेतला असुन आरोग्य तपासणी केली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत उपलब्ध असलेल्या औषधांचा लाभ घेतला.
सदर आरोग्य शिबीर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुढच्या रविवार ला देखील आयोजित करण्यात येणार आहे.
सदर आरोग्य शिबीर मा. राहुल भाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले असुन शिबिराच्या यशस्वितेकरिता प्रलय मशाखेत्री,अखिलेश राऊत, आयुष राऊतसाहिल येरेवार, सुरज आक्केवार, केतन बोकारे, साहिल येलमुले, वेदांत चाफले, तुषार पतरंगे, वेदांत पडगेलवार, ओम गाडीवान, अमोल भोयर, संकेत बनकर, ओम बनकर यांनी अथक परिश्रम घेतले…..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मा. राहुल भाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात आरोग्य निदान शिबीराचे आयोजन…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements