Advertisements
आष्टी प्रतिनीधी
Advertisements
आष्टी: आज सकाळी आष्टी जवळील मार्कंडा( कं)गावाजवळ गोंडपिपरी कडे दुचाकीने जात असलेल्या मुलगा-वडील दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत
मंजेगाव येथून गोंडपीपरी येथे जात असताना एम एच 33 एस 0459 टु व्हिलर ला ट्रकचा टायर फुटल्याने धडक बसूनअपघात झाला असून जखमींना सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले. दुचाकीस्वार चालक प्रफुल्ल चिंतामण माधमवार वय 24 यांचा पाय व हात मोडला असुन चिंतामण गोविंदा माधमवार वय ५० यांचा पाय मोडला असून दोन्ही राहनार मौशीखांब ता.गडचिरोली येथील असल्याचे सांगितले आहे
प्राथमिक उपचारानंतर.त्यांना गडचिरोली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन व पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत
Advertisements
Advertisements