ब्रेकिंग! हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून केला सेक्स रॅकेटचा भांडाफोड..#भोजपुरी अभिनेत्री सह एक मॉडेल ताब्यात…

0
974

नागपूर – १० एप्रिल -नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णा नामक एका होटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी एका भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेल आणि महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलालाला अटक केली आहे.

Advertisements

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांना माहिती समजली होती, की गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्टॅण्डजवळील कृष्णा हॉटेल येथे गगन उर्फ दीपेश आणि रेहान नावाचे इसम सेक्स रॅकेट संचालित करत आहेत. या माहितीच्या आधारे एसएसबीच्या पथकाने हॉटेलमध्ये बोगस ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री पटवली. त्यानंतर कृष्णा हॉटेलवर धाड टाकली.

Advertisements

आरोपींआहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपेश उर्फ गगन दिलीपभाई कानाबार (३६)ला अटक केली आहे. तर रेहान फरार आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने तीनही तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली तेनी स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर राज्यातील मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना पैशाचे आमिष देवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचा खुलासा झाला आहे.

ज्या तरुणी आरोपींच्या जाळ्यात अडकतात त्यांना नामांकित हॉटेलमध्ये जागा उपलब्ध करून देहव्यापार करवून घेत आल्याची माहिती समोर आली व्हा त्यांनी लॉकडाऊनमुळे काम उपलब्ध राहिलेले नाही. त्यामुळे देहविक्रीच्या व्यवसायात आल्याची कबुली दिली आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here