Home गडचिरोली गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत…

गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत…

प्रतिनिधी बंटी गेडाम
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एक एतिहासिक गोष्ट घडून आली आहे. धानोरा तालुक्यातील मोहोगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदीवासी विद्यार्थाना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे.

शाळेत रुकता उसेंडी ही विज्ञान राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रीना आतला ही विध्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल या नावाने धानोरा तालुक्यातील मोहोगाव येथे संविधानातील पाचव्या अनुसुचीतील २४४ (१) ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमामधील तरतुदीनुसार देवराव मंडब् ग्रामसभेला अधिकाऱ्यांनव्ये ही शाळा सुरू करण्यात आली.

या शाळेचे उदघाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व गोंडी समाज सेवक गणेश हलामी देवसाय पाटील आतला उपस्थिती होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

डॉ. अनिल रुडे लोकमत टाईम्स एक्सलेन्स इन हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित…

गडचिरोली/ चक्रधर मेश्राम: हृदयाशी जवळचे नातं असलेले गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले , अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले...

घोट-रेगडी रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे पण रुंदीकरणाचे काय? परिसरातील नागरिकांचा मोठा सवाल..

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील घोट ते रेगडी व घोट ते चामोर्शी या रस्त्याची मागील काही वर्षांपासून खूब बिकट परिस्थिती झालेली होती. घोट...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक घरांची उडाली छपरे…रस्त्यांवरील दुकाने, प्रवासी व शेतकऱ्यांची एकच तारांबळ

बळीराम काळे/जिवती जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह...

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

Recent Comments

Don`t copy text!