भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांचा वाढदिवस रुग्णांना फळ वाटून साजरा

336

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा पुढाकार

गडचीरोली / जिल्हा संपादक प्रशांत शाहा

गडचिरोली जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा विद्यमान जिल्हा परिषद च्या सदस्या तथा गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या वाढदिवसा निमित्त तालुका चामोर्शी च्या पुढाकारातून आष्टी यथील ग्रामीण रुग्णालयात फळे, भिस्किट, मास्क व सनिटाईजर, वाटण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी तालुका सचिव स्वामी चुक्कावार, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष नेमाजी घोगरे, राष्ट्रवादी युवक आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे, प्राचार्य गोसावी सर ,प्रा. रावडेकर सर, वाडके सर, पेंदोर सर, डोंगरे सर, डोरलिकर सर अंकुश दुदे, बबन तारक,प्रभात मांडलं उपस्थित होते.