आष्टी येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त बिल संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ

703

आष्टी प्रतिनिधी/बंटी गेडाम

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील काही नागरिक
ऑनलाइन बिल भरून सुद्धा अतिरिक्त बिल जोडून आले, याची माहिती आष्टी येथील अभियंता यांना यासंदर्भात विचारणा केले असता सारवासारवी करत चामोर्शी येथे जाऊन माहिती घ्या असे सांगून वेळकाढू पण करण्याचे काम अभियंता हे करीत असल्याचे दिसत आहे, शासनाणे डिजिटल इंडिया करण्यासाठी online payment करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे परंतु याची नोंद महावितरण कंपनी व्यवस्थित घेत आहे का? आणि घेत असेल तर त्याची व्यवस्थित माहिती का बरं देत नाहीत असा प्रश्न आष्टी परिसरातील नागरिकानकडून केले जात आहे