मूलचेरा तालुक्यातील अनेक रस्त्याची दुर्धवस्था प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

0
524
Advertisements

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यातील अनेक मार्गाची दुर्धवस्था झाल्याची दिसून येत आहे
अनेक मार्ग मागील तीन ते चार वर्षांपासून खड्डेमय झाले आहेत तरी मात्र प्रशासन अजूनही जागी झाले नाहीत
आज अचानक इंडिया दस्तक न्युज चे टीम या तालुक्यात भेट दिली असता मूलचेरा हा तालुका अनेक सोई सुविधा पासून कोसो दूर असल्याचे दिसून आले
येथील गट्टा व देवदा या गावातील काही नागरिकांशी संवाद साधले असता त्यांनी आमचा मार्ग मागील चार ते पाच वर्षासून संपूर्ण पणे खड्डेमय झाले आहे तरी शासनाने या कडे पाठ का फिरवली आहे हेच आम्हाला कळत नाही
रस्ता अति खराब असल्याने अपघाताची श्यक्यता नाकारता येत नाही असे बोलत तेथील अनेक नागरिकांनी त्वरित देवदा ते गट्टा व मूलचेरा या मार्गाची रुंदीकरण करून सदर रस्त्याची नूतनीकरण करण्यात यावी अशी मांगणी देवदा,गट्टा व मूलचेरा येथील नारगरिकांनी केली आहे

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here