लॉकडाऊन नंतर प्रथमच एसटी बस सुरू झाल्याने नागरिकानमध्ये खुशीचे वातावरण

0
376

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

Advertisements

चामोर्शी तालुक्यातील टोकावर असलेले व गडचिरोली एसटी आगाराचे शेवटचे गाव असलेल्या विकासपल्ली येथे आज अचानक सहा ते सात महिन्या नंतर व लॉकडाउन सुरू झालेल्या मार्च महिन्या नंतर प्रथमच आज चंद्रपूर आगाराची चंद्रपूर-रेगडी-विकासपल्ली ही बस आज पासून सुरू झालेली आहे ही बस सुरू झाल्याने नागरिकांना खूब सुविधा झाली आहे व या नंतर गडचिरोली आगाराची गडचिरोली-घोट-विकासपल्ली ही बस पण सुरू करावी अशी मागणी परिसरातील नागरिकानकडून केली जात आहे
रेगडी विकासपल्ली या गावात कोणतेही राष्ट्रीयकृत बँक नसल्याने या परिसरातील गोर गरीब नागरिकांना बँकेच्या कामा करिता घोट व चामोर्शी येथे जाहाव लागतो या करिता बस सुरू झाल्याने परिसरातील अनेक गोर गरीब जनतेला सुविधा उपलब्ध झालेली आहे

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here