तारसा बुज येथे गोंडपिपरी यंग ब्रिगेडची कार्यकारणी गठीत

1097

शाखा अध्यक्षपदी निकेश बोरकुटे

उपाध्यक्षपदी उपसरपंच अमित फरकडे

गोंडपिपरी / आकाश चौधरी

गोंडपीपरी यंग ब्रिगेड च्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सामाजिक समशा प्राधान्याने सोडवण्यासाठी अग्रक्रम दिला जाणार आहे.गोंडपीपरी तालुक्यातील प्रशासन लोकप्रतिनिधींचे समशांकडे लक्ष वेधण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार आहे. तालुक्यातील तारसा बुज येथे कार्यकारणी गठीत करण्यात आली.अध्यक्षपदी निकेश बोरकुटे तर उपाध्यक्षपदी उपसरपंच अमित फरकडे यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रशांत कोसनकर, प्रमोद दुर्गे,नबात सोनटक्के,शुभम मेश्राम,गोकुळ सोनटक्के,पतृजी राऊत,अनिल फरकडे,पुणेशवर गौरकर,श्रीकांत मेश्राम,अमोल कुकुडकर,नितीन चेंदे, निखिल मंडरे, राहुल ठेंगणे,लक्ष्मण कस्तुरे,प्रजवल बत्ते,लखन राऊत,वैभव फरकडे,निखिल भडके,प्रीतम सोनटक्के,ज्ञानरत्न उराडे उपस्थित होते.

सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड लक्षात घेऊन *अध्यक्षपदी निकेश बोरकुटे *उपाध्यक्षपदी अमित फरकडे* यांची निवड करण्यात आली.

पुढील काळात ‘गोंडपीपरी यंग ब्रिगेड’ चे संघटन वाढवण्यास प्रयत्न करावा हार्दिक अभिनंदन शुभेछा💐💐

शुभेच्छूक-
सुरज माडुरवार संस्थापक अध्यक्ष
गोंडपिपरी यंग ब्रिगेड