आरमोरी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा आढावा बैठक संपन्न…

337

प्रतिनिधी/गडचिरोली:

शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार गडचिरोली आरमोरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांनी गडचिरोली येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते या आढावा बैठकीला लोकसभा संपर्कप्रमुख माननीय सहस रामजी कोरोटे माजी आमदार तसेच पूर्व विदर्भ सहसमन्वयक माननीय आशिष जी देसाई साहेब जिल्हा संघटक राजगोपाल सुलवावार ओबीसी विजे एन टी जिल्हाप्रमुख पुंडलिक जेवले आरमोरी विधानसभा महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंधळे उपजिल्हाप्रमुख उमेश गोयल उपजिल्हाप्रमुख चेतन कारेकर श्रीकांत ओलालवार आदिवासी महिला जिल्हा समन्वयक रोजा करपेत नगराध्यक्ष अहेरी ओबीसी महिला जिल्हाप्रमुख कोकेवारताई नगरसेविका मुलचेरा बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख रणेन मंडल

जिल्हा सचिव प्रशांत शाहा महिला आघाडी बंगाली जिल्हाप्रमुख बिजली मुजुमदार कामगार सेल जिल्हाप्रमुख स्वप्निल चिंतलवार प्रभारी तालुका प्रमुख चामोर्शी निखिल धोडरे प्रभारी तालुकाप्रमुख गडचिरोली गुणाजी बोरकुटे प्रभारी तालुका प्रमुख धानोरा नरेशजी बोडकेवार तालुका प्रमुख वळसा पुरुषोत्तम दिवटे आरमोरी तालुकाप्रमुख मधुसूदन चौधरी चामोर्शी शहर प्रमुख प्रभारी अमितजी या सलवार धानोरा शहर प्रमुख प्रभारी दहलकरजी गडचिरोली शहर प्रमुख प्रभारी प्रशांत मिस्त्री आणि गडचिरोली आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो शिवसैनिक आढावा सभेला उपस्थित होते आजच्या आढावा सभेमध्ये मनसे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरेच शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख सहर्ष रामजी कोरडे आणि पूर्व विदर्भ समन्वयक सन्माननीय आशिष जी देसाई साहेब यांनी आरमोरी गडचिरोली वडसा धानोरा चामोर्शी येथील प्रभारी तालुका प्रमुखांनी शहरप्रमुख यांची घोषणा केली आजच्या आढावा बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जास्तीत जास्त गावांमध्ये शाखा ओपन करणे घर तिथ शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा या पद्धतीने कामाला लागण्याचे आदेश सर्व शिवसैनिकांना देण्यात आले