चंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…
शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील...
सर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…
कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान भारतीय जनता पार्टी म्हणून नागरीकांनी आम्हाला हाक दिली तेव्हा त्यांच्या मागे आम्ही शक्ती उभी केली. पार्टी म्हणजे केवळ निवडणुकी जिंकण्याचे यंत्र नसुन मन जिंकण्याचे यंत्र होण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य...
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुर दौरा…
शेखर बोंनगिरवार
चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 28...
कोरपना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत १८१ नवीन प्रकरणांना मंजुरी…
गडचांदूर :-कोरपना तालुक्यातील निमणी येथील उपसरपंच उमेश राजूरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष म्हणून उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम बैठक संपन्न झाली.
या बैठकीत...
प्रा. अनिल पोडे यांनी वाढदिवशी वृद्धांना दिला काठीचा आधार…
कोरपना - समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून सृष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूरचे अध्यक्ष प्रा. अनिल पोडे यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यासाठी त्यांनी वरोडा, नवेगाव व शांतीनगर येथील ५० वयोवृद्ध महिला व...
भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन
घुग्गूस, पोंभूर्णा, वरोरा, भद्रावती, कोरपना येथे भव्य रक्तदान शिबिरे आयोजित
■ घुग्गूस
■ पोंभूर्णा
■ वरोरा
■ भद्रावती
■ कोरपना
मा. देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपूर यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर २०२० ला आहे , कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यात रक्तसाठा कमी आहे,रक्तसाठा...
मंदिर उघडले आणि चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम घेऊन पळाले…
गोंडपीपरी:- नुकतेच सरकारने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. परवानगी मिळाल्यानंतर अनेक प्रार्थनास्थळे उघडल्या सुद्धा जात आहेत. अश्याच एक धक्कादायक बातमी पुढे आली ती म्हणजे चक्क मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डाव साधला होता.
गोंडपीपरी तालुक्यातील...
निमनी येथील निराधार बांधवांकडून उमेश राजुरकर यांचा सत्कार
निराधार बांधवांची लक्षणीय उपस्थिती
बाखर्डी:- कोरपना तालुक्यातील निमणी येथील उपसरपंच उमेश राजुरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीच्या कोरपना तालुका अध्यक्षपदावर निवड झाल्याने ८ नोव्हेंबर रोज रविवारला सायंकाळी ७ वाजता निमणी...
स्मार्ट ग्राम बिबी येथे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली
गडचांदुर
ग्रामसफाईने दिवसाची सुरुवात
गडचांदूर - सर्वधर्मसमभाव व देशाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना स्मार्ट ग्राम बिबी येथे श्री. गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत युवा मंडळाच्या वतीने मौन श्रद्धांजली देण्यात आली.
दरवर्षी गावातून गुरुदेव भक्त...
दालमिया सिमेंट येथील जुन्या कामगारांना न्याय मिळवून देणार – आ. सुभाष धोटे
कामगार संघटनेची करणार स्थापना
कोरपना - तालुक्यातील मुरली ऍग्रो सिमेंट कंपनी व नव्या दालमिया सिमेंट येथे नवीन व जुने कामगार असा संघर्ष सुरू असून हा संघर्ष मिटविण्यासाठी व परिसरातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार संघटनेची...