Advertisements
राजुरा:
राजुरा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रोहीत पवार विचार मंच राजुरा तर्फे मा. मुख्याधिकारी नगर परिषद राजुरा यांच्या कडे करण्यात आली. राजुरा शहरात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले असून परिसरातील पाळीव प्राणी, कोंबडे यांचे नुकसान होत आहे तसेच छोटे मुल बाहेर खेळत असतात त्यांना सुद्धा या मोकाट कुत्र्या पासून धोका आहे.
Advertisements
रस्त्याने जाणाऱ्या वाहनावर कुत्रे धावून जातात त्या मुळे अनेक अपघात होत असते त्यांना त्वरित बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन रोहीत पवार विचार मंच राजुरा तालुका अध्यक्ष सुजित कावळे त्यांचा नेतृत्वात देन्यात आले यावेळी केतन जुनघरे , अभिषेक बजुज्वर, उत्पल गोरे,निलेश बोंसुळे, सुरज गव्हाणे,यश मोरे,प्रज्वल ढवस उपस्थित होते
Advertisements
Advertisements