Advertisements
Home अकोला नायब तहसीलदार राजेश गुरव ने दिवाळीला गाव घेतले दत्तक

नायब तहसीलदार राजेश गुरव ने दिवाळीला गाव घेतले दत्तक

संघपाल गवारगुरु:-तालुका प्रतिनिधी तेल्हारा

Advertisements

आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर तेल्हाऱ्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नुकताच पदभार सांभाळणारे नायब तहसिलदार राजेश गुरव यांनी तेल्हारा तालुक्यातील आदिवासी पुनर्वसित उमरशेवडी व तलाई गावाला भेट देऊन अडचणी जाणून घेण्यासाठी गेले असता असे लक्षात आले की देशात एकीकडे दिवाळी धूमधडाक्यात साजरी होत असताना दुसरीकडे आदिवासी भागात मात्र लोकांना दिवाळी बाबत माहिती सुद्धा नाही.त्यामुळे राजेश गुरव आणि संतोषकुमार खवले पत्रकार सय्यद अहमद प्रा.प्रवीण बोंद्रे,सरपंच आमद सुरात्ने,नंदाताई ठाकरे,पोलिस पाटील हातम सुरात्ने तलाठी देशमुख सामाजिक कार्यकर्ता उमरभाई बाजिद खाँ सुरता डावर इसराइल खाँ यांनी उमरशेवडी व तलाई गावातील लोकांसोबत दिवाळी साजरी केली.

या पंचविस कुटुंबाचा गांव आहे तरीही मूलभूत सुविधा नसल्यामुळे आदिवासी समाज बांधव अंधारात जीवन जगतात तेव्हा नायब तहसिलदार राजेश गुरव यांनी आपल्या घरून फराळ आणून संपूर्ण गावात वाटप केले आणि अकोट न पा चे शिक्षण सभापती मो खालिदजमा यांच्याकडून पूर्ण गाँवक-यांना मास्क वाटप करण्यात आले व वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले त्यानंतर लोकांचा अडचणी जाणून घेऊन त्यांना संजय गांधी निराधार योजना राशन कार्ड आधार कार्ड व शासनाचे शासकीय योजना बाबत माहिती दिली राजेश गुरव यांनी पदभार सांभाळताच सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग असून एक कामाची शैली पार पाडण्यास खरी भूमिका बजावत असते.

तसेच उमरशेवडी व तलाई हे गावात विज पाणी शाळा शेत रस्ते सुध्दा नाही व मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याने ही बाब पाहुन नायब तहसीलदार राजेश गुरव आणि शिव छत्रपती साम्राज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संतोष खवले ,पत्रकार सय्यद अहमद प्रा.प्रवीण बोंद्रे यांनी फराळ देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करून गावाच्या विकासासाठी गाँव दत्तक घेऊन गावाचा शैक्षणिक,सामाजिक,बौध्दीक विकास करून त्यांना प्रवाहात आणण्याची शपथ घेतली
नायब तहसीलदार राजेश गुरव एड संतोष खवले पत्रकार सय्यद अहमद प्रा प्रवीण बोन्द्रे यांचे गाँवक-यांनी विशेष आभार मानले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

नागेश राजनालवार यांची शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती

प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक) अहेरी :- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब...

टायगर ग्रुप आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आलापल्ली : ग्रामीण भागातील शोषित, पीडित, वंचितांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल टायगर ग्रुप आलापल्ली सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा आलापल्ली ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार...

स्वराज्य फाउंडेशन आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव..

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आलापल्ली : आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आल्लापल्ली येथील फारेस्ट ग्राउंड(क्रिडा संकुलंन) या ठिकाणी आज ठिक ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली...

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

बळीराम काळे जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही...

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!