Home चंद्रपूर गोंडपिंपरी चेकबोरगावात १०० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या...

चेकबोरगावात १०० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या…

-शेखर बोंनगिरवार:

गोंडपीपरी तालुक्यातील चेकबोरगावात ओबीसी जनगणनेच्या जनजागृतीसाठी दोन दिवसांत १०० घरांवर पाट्या लावल्या गेल्या आहेत. गावातील तरुण मंडळी पुढे येऊन ओबीसी जनगणना जनजागृती आणि पाटी लावा मोहिम गावात राबविली गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज‌ हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय , शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी चेकबोरगावातील तरुण मंडळी व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू केली होती यात रामदास शेंडे,बंडू पोरटे, अंबादास शेंडे,पुरुषोत्तम चौधरी,आकाश झाडे,अरुण झाडे, मंगेश चौधरी,आकाश झाडे, जीवन शेंडे,बलवनत मांडवकर,हेमराज भोयर,अनुप चौधरी,संदिप शेंडे,सुरज उपासे, अशोक शेंडे,नितेश झाडे,सुनील मांडवकर,अतुल धंदरे,प्रतीक चौधरी,उजवल शेंडे,सुधीर बोरकुटे,संतोष भोयर यांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी केली..

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

पातानिल येथील हत्ती आलापल्लीची अस्मिता; हत्तींना पडवून नेण्याचा षडयंत्र रद्द करा- साई तुलसीगारी (टायगर ग्रुप स्वयंसेवी संस्था संचालक)

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर कच्च्या रस्त्याने...

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

Recent Comments

Don`t copy text!