Home गडचिरोली अखेर अपघातात झालेल्या त्या जखमी इसमाचा उपचारादरम्यान झाला मृत्यु

अखेर अपघातात झालेल्या त्या जखमी इसमाचा उपचारादरम्यान झाला मृत्यु

1053

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
चामोर्शी तालुक्यातील अखेरचा गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासपल्ली रेगडी या मार्गावर काल सायंकाळी झालेल्या अपघातात गौतम शील हा इसम गंभीर जखमी झाला होता. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते पण अखेर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
रेगडी विकासपल्ली हा रस्ता अरुंद असल्याने वारंवार जात आहे अनेकांचा जीव याचा जिम्मेदार कोण असा सवाल अनेकाकडून केल्या जात आहे.



रेगडी विकासपल्ली हा रस्ता अरुंद असून रस्त्या कडेला झुडपी जंगल असल्याचे दिसून येत आहे
याच कारणामुळे अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
अपघात झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध रेगडी पोलीस करीत आहे.

Don`t copy text!