कोरपना तालुका द्वारा नारंडा येथील  विजवीतरक कार्यालय समोर वीज बिल होळी

0
149
Advertisements

विदर्भ राज्य आंदोलन समिती

कोरपना

Advertisements

विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना कोरपणा तालुका द्वारा नारंडा येथील वीज वितरण कार्यालया समोर वीज बिल होळी आंदोलन 1.विदर्भातील लॉकडाउन काळातील घरगुती वापरायचे बिल माफ करण्यात यावे. 2.विदर्भात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ परिस्थिती आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे सर्व थकीत वीजबिल माफ करावे. 3.विदर्भ अतिउष्ण नक्षलग्रस्त असल्यामुळे लोडशेडींग बंद करण्यात यावी. 4.शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सुरळीत वीज देण्यात यावी 5.शेतीपंपाचे वीज कनेक्शन तात्काळ देण्यात यावी या मागण्यासाठी ऍड. वामनराव चटप साहेब यांच्या नेतृत्वात* *श्री. अरुण नवले काकडे गुरुजी, बंडू पा. राजूरकर, अविनाश मुसळे, भास्कर मते प्रमोद भाऊ उराडे आशिष मुसळे, आंबेकर भाऊ, बिपीन चंद्र लोहे, निलेश चिंचोलकर यांच्या उपस्थितीत वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.*

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here