गडचिरोली / प्रशांत शहा
Advertisements
आपल्या घरापुढील अंगणात शेतातून परत येऊन आराम करित बसलेल्या बळीराजा देविदास राठोड राहणार नवेगाव (घोट)यांच्यावर बिबट्याने आज सायंकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान हल्ला करून गंभीर जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.ही घटना घोट वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथे आज ( सोमवार ) सायंकाळी सात वाजताचा दरम्यान घडली. जखमीला तात्काळ घोट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आहे. मागील दोन दिवसा अगोदर ठाकुरनगर येथील एका महीलेचा पण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Advertisements
दरम्यान आज
घोट वनपरिक्षेत्रातील रेगडी-विकासपल्ली येथिल गावकर्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असल्याने दहशत निर्माण झाली आहे.
Advertisements