धाबा
Advertisements
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांचा हस्ते मालार्पण करण्यात आले.सामुहीक बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी बौध्द महासंघाचे अध्यक्ष वामण डोंगरे,सचिव प्रविण मेश्राम,ठाणेदार सूशिल धोकटे,स्वप्निल अनमुलवार,नामदेव सांगडे आणि मोठ्या प्रमाणात बौध्द बांधव उपस्थित होते.
Advertisements
Advertisements