Homeचंद्रपूरवकोली वसाहतीतला बिबट वनविभागाने केला जेरबंद

वकोली वसाहतीतला बिबट वनविभागाने केला जेरबंद

 

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुयाँधन

शहरातील शक्तीनगर वेकोली वसाहती परिसरात मागील 15 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता, बिबटद्वारे नागरिकांवर हल्ला व कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी वसाहतीमधील नागरिकांनी याबाबत वनविभागाला तक्रार दिली असता आज हा बिबट जेरबंद करण्यात आला.

जेरबंद करण्यात आलेला बिबट ही मादा असून त्याच वय अंदाजे 4 वर्षे आहे.नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!