Homeचंद्रपूरगोंडपिंपरीवाघाचा हल्यात बैल ठार ; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

वाघाचा हल्यात बैल ठार ; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

 

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

चराईसाठी जंगलात गेलेल्या बैलावर हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटना चिवंडा वनक्षेत्रात घडली.ऐण शेती हंगामात बैल ठार झाल्याने शेतकरी बापुची शेंडे यांच्यावर संकट ओढावले आहे.दरम्यान नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

मध्यचांदा वनविभाग वन परिक्षेत्र अंतर्ग येणाऱ्या चिवंडा वनक्षेत्रात लगत असलेल्या शेतशिवारात वाघाची दहशत पसरली आहे.बापुची लहूजी शेंडे यांच्या बैल नेहमीप्रमाणे गुरांचा कळपात जंगलात गेला.चराई करित असतांना अचानक वाघाने हल्ला केला.या हल्यात घटनास्थळीच बैल ठार झाला.ऐण शेतीहंगामात बैल दगावल्याने शेंडे यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!