दरूर / शरद कुकूडकार
Advertisements
गोंडपिपरी तालुक्यातील दरूर परिसराला शनिवारी पावसाने झोडपून काढले. वादळी वार्यासह बरसलेल्या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान केले आहे. परिसरातील दरूर,नंदवर्धन,अळेगाव,शिवणी परिसरात सर्वाधिक धान पिकांना फटका बसला आहे. धान जमिनीवर लोळले आहे.धान पिकासोबतच कपाशी पिकांनाही फटका बसला.दरम्यान नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Advertisements
Advertisements