Homeचंद्रपूरगोंडपिंपरीकौंटुबिक वादातून धारदार वस्तूने हल्ला ;एक जखमी;गोंडपिपरी तालुक्यातील घटना

कौंटुबिक वादातून धारदार वस्तूने हल्ला ;एक जखमी;गोंडपिपरी तालुक्यातील घटना

गोंडपिपरी

कौटूंबिक वादातून एकाने धारदार वस्तूने हल्ला केल्याने एकजण जखमी झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील सूकवासी येथे बुधवारचा रात्रौला घडली.या घटनेतील जखमीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आहे. हल्ला करणारा इसम फरार असून धाबा पोलीस शोध घेत आहेत.
तालुक्यातील सुकवासी येथे बुधवारचा रात्रौला कौटुंबिक वादावरून धारदार वस्तूने सचिन जोगेश्वर चौधरी यांने बंडू चौधरी यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात बंडू चौधरी यांना गंभीर दूखापत झाली. जखमी असलेल्या बंडू चौधरी यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.दरम्यान सचिन चौधरी फरार असून धाबा पोलीस शोध घेत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!