Advertisements
Home गडचिरोली गडचीरोली जिल्हयात नवीन 93 कोरोना बाधितांची नोंद तर एकाचा मृत्यू

गडचीरोली जिल्हयात नवीन 93 कोरोना बाधितांची नोंद तर एकाचा मृत्यू

गेल्या चोवीस तासात 56 जण कोरानामुक्त

Advertisements

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

जिल्हयात आज कोंढाळा वडसा येथील 57 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लु म्हणून कार्यरत होता. तसेच आज नवीन 93 कोरोनाबाधितांचीही नोंद झाली तर 56 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 490 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2086 रूग्णांपैकी 1582 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन 93 बाधितांमध्ये गडचिरोली 33 यामध्ये आयटीआय चौक 4, नवेगाव कॉम्लेतपक्स 2, जिल्हा परिषद कर्मचारी 7, सोनापूर कॉप्लेक्स 1, विवेकानंदनगर 3, चामोर्शी रस्ता 1, पोर्ला 1, कन्नमवार वार्ड 1, सर्वोदया वार्ड 2, पोलीस स्टेशन 1, इंदिरा नगर 1, गणेश कॉलनी 1, आयोध्यानगर 1, एसआरपीएफ 4, हनुमान वार्ड 1 व चंद्रपूर जिल्हयातील 2 जणांचा समावेश आहे. अहेरी 14 जण यात अहेरी शहर 5, आलापल्ली 2, महागाव 5, बोरी 1, चेरपल्ली 1 जणाचा समावेश आहे. वडसा येथील 6 जणांमध्ये आमगाव 1 व वडसा शहरातील 5 जणांचा समावेश आहे. धानोरा 2 मध्ये शहरातील 1 व मिछगाव मधील 1, आरमोरी 11 यामध्ये शहरातील 5, डोंगरगाव 3, अंबेशिनो 1, अर्सोदा 1, शिर्सि 1 यांचा समावेश आहे. सिरोंचा 3, कोरची 6, कुरखेडा 10, चामोर्शी 1, एटापल्ली 3, भामरागड 2 व मुलचेरा येथील 2 जणांचा समावेश आहे.

एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 56 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोलीमधील 27 जणांचा समावेश आहे. सिरोंचा 5, अहेरी 7, चामोर्शी 4, आरमोरी 1, धानोरा 3, मुलचेरा 1, एटापल्ली 2 व वडसा 6 जणांचा समावेश आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

जुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...

शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक

प्रितम म.गग्गुरी (उपसंपादक) गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद...

सीटी-१ पाठोपाठ आता टी-६ वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी

प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...

वंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…

नागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...

सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…

सावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...

सिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

चंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!