गावकऱ्यांनी केली नक्षल बॅनर ची होळी

509

गडचीरोली प्रतिनिधी/नितेश खडसे

आज नक्सल्यानी पुकारलेल्या बंद (दि. 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर) पार्श्वभूमी वर मुरुमगाव ग्रामवासियांतर्फे नक्षल्यानी फुकरलेल्या बंद चा निषेध करत नक्षल पत्रके आणि बॅनर ची होळी पेटवली गेली आणि नक्षल्यांच्या चळवळींचा विरोध केला. नेहमी नक्सल यांनी पुकारलेल्या बंद वर एरियातील रसत्यावरील वाहतूक, मार्केट, दैनंदिन दिवसाचे नेहमीचे काम बंद ठेवण्याचा आव्हाहन केलेला असतो,पण हे लोकांचा काहीच फायद्याचे नाही, आता कोरोना च्या काळात एक तर धंदे नौकरी ची महामारी असून सुद्धा शेतीचे कामे डोक्यावरती आहे त्या मध्ये बंद मध्ये दैनंदिन आणि शेतीचे काम कसे होणार हे विचार करून लोकांनी नक्सल बंद वर सरडपने विरोध केला आहे.