मुरुमगाव,सावरगाव मार्गावर नक्षली बॅनर व पत्रके

705

 

गडचीरोली प्रतिनिधी/नितेश खडसे

आज पहाटेच्या सुमारास धानोरा तालुक्यातील मुरुमगाव ते सावरगाव या मार्गावर नक्षली बॅनर व पत्रके आढळून आले.
या बॅनर मध्ये 21संप्टेंबर ते 27 सप्टेंबर प्रयन्त नक्षल सप्ताह पाळण्याचे निर्देश नाक्ष्यांनी केलेला आहे
आमच्या 16व्या वर्षगाठ ला समर्थन द्या व बंद ला सफल करा
भारत की कम्युनिस्ट पार्टी भाकपा मायोवादी असे बॅनर मध्ये लिहिलेला आहे
मुरुंगाव उपपोलिस स्टेशन पासून अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावर हे बॅनर व पत्रके टाकण्यात आले असून परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण दिसून येत आहे