गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदी अंकित गोयल यांची नियुक्ती

1216

 

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल. शैलेश बलकवडे होणार कोल्हापूर जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक

राज्य सरकारने आज पोलीस दलात फेरबदल केले. यात गडचिरोली जिल्ह्यच्या पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली.तर शैलेश बलकवडे यांची कोल्हापूर जिल्ह्यच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली.