Home चंद्रपूर इंडिया दस्तक न्यूज, समाज समता संघाच्या कार्यालयाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेटटीवार यांच्या हस्ते...

इंडिया दस्तक न्यूज, समाज समता संघाच्या कार्यालयाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेटटीवार यांच्या हस्ते शुक्रवारला उदघाटन सोहळा

कार्यक्रमाचे अध्यक्ष- समाज समता संघाचे केंद्रीय अध्यक्ष मा. किशोर गजभीये सर (आय ए एस. निवृत्त अधिकारी)

प्रमुख अतिथी- चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती

चंद्रपूर

बहुजन कल्याणाचा ध्यास घेत विदर्भापासून तर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील घटनांचा आढावा व सटिक विश्लेषणाचा हेतू घेत सुरू करण्यात आलेल्या इंडिया दस्तक न्यूज चॅनलने अल्पावधीतच आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय.
सोबतच गेल्या पाच वर्षापासून सातत्याने समाज समता संघाच्या माध्यमातून सामजिक प्रश्नांची उकल व्हावी, शोषीत, पीडित, अडलेल्यांना मदतीचा हात देत बंधत्व जोपासण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. सामाजिक कार्य व शोषणाविरूध्दचा आवाज बुलंद करण्यासाठी दोन्ही माध्यम एका छत्राखाली यावी, हा उदात्त हेतू घेत चंद्रपूरात शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी
या दोन्ही संयुक्त कार्यालयाचा उदघाटन सोहळा होत आहे.

राज्याचे बहूजन विकासमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते दुपारी बारा वाजता हा छोटेखानी सोहळा होत आहे.
यावेळी समाज समता संघाचे केंद्रिय अध्यक्ष *मा. किशोर गजभीये सर,
चंद्रपूरचे आमदार मा. किशोरभाउ जोरगेवार, कांग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशजी देवतळे ,राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. राजेद्रभाऊ वैद्य, .शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र उपाध्यक्ष. मा. शशिकांत जी देशकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे. सभापती ,दिनेश चोखारेजी , आदी मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया दस्तक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा सीईओ व समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी केले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

श्री. कन्यका माता जयंती निमित्त निघालेल्या पालखी शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत… शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शित पेयाची व्यवस्था.

चंद्रपूर : श्री. माता वासवी कन्यका देवी यांच्या 85 व्या प्राणप्रतिस्थापना दिन आणि जन्मोत्सवा निमित्त आर्य वैश्य समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी शोभायात्रेचे यंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

Recent Comments

Don`t copy text!