अकरा सरपंचानी बांधली घड्याळ ;शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
377

 

कोरपना

Advertisements

राजूरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरपना तालुक्यातील अकरा सरपंचानी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी हातावर घड्याळ बांधली. आंबिद अली यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या सोहळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेम्बुरडे, दीपक जयस्वाल , अरुण निमजे, जिल्हा महिला अध्यक्ष बेबीताई उईके, राष्ट्रवादी नगर परिषद उपाध्यक्ष शरद जोगी ,महिला तालुका अध्यक्ष रितिका धवस , रफिक निजामी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here