Advertisements
कोरोनाबाबत लक्षणे नाहित.
Advertisements
गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम
जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी दहा दिवस रजेवर होते. काल जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी(RAT) सायंकाळी करण्यात आली, ती पॉझिटिव निघाली.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपचारा दरम्यान जिल्ह्यातील प्रशासकिय काम ऑनलाइन स्वरूपात सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबत कोणत्याही प्रकारची सध्या त्यांना लक्षणे नसुन कुटुंबातील इतर सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह मिळाला आहे.
Advertisements
Advertisements