Homeगडचिरोलीचार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही

चार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही

बी एस एन एल चा भोंगळ कारभार

रेगडी व बोलेपल्ली येथील टॉवर चे काम त्वरित करा- सुरेश शाहा

गडचीरोली / जिल्हा संपादक प्रशांत शाहा

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे २०१६ मध्ये भारत संचार निगम लिमिटेड(BSNL 2G)चे टॉवर सुरू करण्यात आले
तेही सेवा नेहमीच लपंडाव होत असते
रेगडी परिसरातील नागरिकांनी वारंवार थ्री जी सेवा ची मांगणी केले
त्या मांगणीला प्रतिसाद देत कंपनीने मागील तीन ते चार महिन्या पूर्वी रेगडी येथे थ्रीजी सेवा देण्या करीता मशीनेही सुध्दा लावले परंतु आत्ता त्या कडे कोणतेच अधिकारी लक्ष देत नसून काम जैसेथे आहे
परिसरातील नागरिक या भोंगळ कारभारामुळे रोष वैक्त करीत आहेत
विशेष म्हणजे रेगडी येथे जिओ 4G ची सेवा पण आहे परंतु गोर गरिबांना रीचार्जेचे भुर्दंड अधिक बसत असल्याने गोर गरीब नागरिक बीएसएनएल च्या थ्रीजी सेवा मिळण्याची वाट बघत आहेत
तरी या कडे कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित थ्रीजी सेवा सुरू करावी अशी मांगणी रेगडी,विकासपल्ली,माडेआमगाव परिसरातील नागरिकांन कडून केली जात आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!