अनुसूचित जमाती/आदिवासी चे महाराष्ट्रातील 67% बजेट कपात (महाघाडी) काँग्रेस, रा काँ, शिवसेना सरकारने करु नये

0
386

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मांगणी

गडचिरोली / जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे

सुकथनकर समीतीच्या 1992 च्या शिफारशी प्रमाणे महाराष्ट्रत अनुसूचित जमाती/आदिवासी विकास करीता राज्याच्या ऐकुन बजेट च्या 9% बजेट दिला जातो…पण महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार 4 मे,2020 च्या निर्णया प्रमाणे आदिवासी विकासाचा 67% निधि कपात करनार आहे.33% उर्वरित निधितुन 32% निधि आदिवासी विकास विभागाच्या वेतन,प्रोत्साहन भत्ता, वनस्टेप प्रमोशन व अनिवार्य खर्चा करीता खर्च होनार आहे म्हनजे 2020-21 वर्षात आदिवासी विकास करीता फक्त 1% निधि मिडनार आहे..67% आदिवासी विकास निधि कपात थांबवुन 5% निधि 2885 पेसा ग्रामपंचायत ला द्यावा या बाबत मा.देवेंद्र जी मा.मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते म.रा. आपन राज्य सरकारला येत्या अधिवेशनात 67% निधि कपात निर्णय रद्द करन्यास बाध्य करावे अशी मागणी करनारे निवेदन श्री.प्रकाश जी गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र यानी केली आहे.
यावेळी मा.खासदार श्री अशोकजी नेते साहेब. राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा जनजाती मोर्चा दिल्ली. मा.किसनजी नागदेवे भाजपा जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली. मा.आम.क्रिष्णाजी गजबे.मा.बाबुराव जी कोहळे. संपर्क प्रमुख…रंणजीताताई कोडाप.समाज कल्याण सभापती जि.प.गडचिरोली.।जिल्हा महामंत्री रविभाउ ओलालवार, प्रशांतजी वाघरे.महामंत्री उपस्थित होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here