Advertisements
राजुरा (ता.प्र) :– क्षेत्रातील शेतकऱ्यांची गरज व मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना युरिया खताची उपलब्धता पुर्ण करण्यासाठी आज सकाळी २६०० मॅट्रिक टन नर्मदा युरिया उपलब्धता शुभारंभ संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आमदार श्री सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले. यामुळे शेतकरी बांधवांना आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध होणार असून शेती हंगामात आता खताची अडचण असणार नाही.
या प्रसंगी कृषी विकास अधिकारी श्री किरवे साहेब, श्री चंद्रकांत ठाकरे साहेब, श्री देशमुख साहेब,श्री रितेश मलगार जी, श्री उमेश मस्के जी,अमोल खसारे जी, व विदर्भ को आॅपरेटिव्ह फेडरेशन, नागपूर संस्थेचे गण मान्य विक्रेता बंधू उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
Advertisements