Homeचंद्रपूरस्वछता दुत येरगुडे  यांचा शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सन्मान....

स्वछता दुत येरगुडे  यांचा शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सन्मान….

चंद्रपूर – सामाजिक विषयाप्रति कृतिशील बांधिलकी स्वरूपात सातत्याने उपक्रमशील असणाऱ्या विकलांग सेवा संस्थेद्वारा विविध उपक्रम राबविले जातात.
तुळशी नगरातील वृद्ध श्री येरगुडे यांनी आपल्या परिसरातील झाडे झूडपे स्वच्छता मोहीम राबवितात .त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला.  हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते  नितीन मुरली राव यांचे हस्ते करण्यात आला.तसेच अंगणवाडीला खाऊ वितरण , माहिला सक्षमीकरण करिता धडपडणाऱ्या स्वयंम सिद्ध माहिला बचत गट चंद्रपूरला स्टेशनरी व कुल जारचे ही साहित्य श्री राव ह्यांनी उपलब्ध करुन दिले. ह्या विधायक कार्यक्रमाला नंदा बिहाडे, नंदा शेरकुरे, देवराव कोंडेकर, विद्या चिंताडे, राजश्री शिंदे, सीमा दुपारे शिवानी बोबडे श्रीराम पा न्हेरकर पूजा चहारे आदींची उपस्थिती लाभली होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!