Homeचंद्रपूरचंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने मिठाई व छत्रीचे वितरण...

चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने मिठाई व छत्रीचे वितरण…

चंद्रपूर -महाराष्ट्र राज्याचे वन तथा सांस्कृतिक मंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार ह्यांचे वाढदिवस ओचित्य साधून निवडक शालेय युवतीना छत्र्याचे वितरण व मिठाईचे वितरण तुकूम परिसरात सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर ह्याचे प्रमुख उपस्थितीत सौ. शोभा खोडके ह्यांचे शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य नितीन राव यांनी केले. तर देवराव कोंडेकर, शिवानी बोबडे, माया दुपारे, खुशाल ठलाल, सौं पूजा चहारे पान्हेरकर, राजश्री शिंदे कल्याणी गुगल व अन्य सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!