चंद्रपूर – गेल्या 1990पासून समाज कार्याचा वसा जोपासणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पा न्हेरकर ह्यांची स्थानिक जिल्हा प्रशासन चंद्रपूरा द्वारा विधवा, दिव्यांग, आई वडिलांचे छत्र हरविलेल्या ‘अनाथ’ मुलामुलींसाठी शासनाची संजय गांधी निराधार योजनेतून दरम हा शासनातर्फे आर्थिक सहकार्य पुरविले जाते त्या समितीवर पान्हे रकर ह्यांची निवड गरजूना न्याय देण्यास उपयुक्त ठरेल.
श्रीराम पा न्हेरकर हे जगप्रसिद्ध’ महान’ संस्थेचे गेल्या दोन दशका पासून विश्वस्त असून चंद्रपूरातील विक लांग सेवा संस्था संस्थांपक अध्यक्ष आहेत.
दिव्यांग सल्ला मार्गदर्शन व पुनर्वसन व इतर क्षेत्रात ही त्यांचे बहुमोल योगदान आहे. चंद्रपूर चे पालक मंत्री नामदार श्री, सुधीरभाऊ मुनगंटीवार, श्रीमान देवराव जी भोंगळे, व डॉ श्री,मंगेश गुलवाडे व हितचिंतकाप्रती विक लांग सेवा संस्थे च्या वतीने विशेष आभार मानले आहेत.