Homeचंद्रपूरजिवतीसौ.लालीबाई माध्यमिक आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  तालुक्यातून प्रथम हिमांशु जगणाथ...

सौ.लालीबाई माध्यमिक आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  तालुक्यातून प्रथम हिमांशु जगणाथ नैताम( 89.80%) बळीराम काळे, जिवती

जिवती : (तालुका प्रतनिधी) सौ.लालीबाई माध्यमिक आश्रम शाळा,जिवती तालुक्यातील अनुसुचित जमाती व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

सौ.लालीबाई माध्यमिक आश्रम शाळा,जिवती तालुक्यातून १० वीत हिमांशु जगणाथ नैताम हा चांगली टक्केवारी घेऊन प्रथम तर( ८९.८८%),कु.ऋतुजा पट्टेवाले ८७.८३% ,कु.पूजा गायकवाड ८६.४०% ,अक्षय राठोड ८५.८०% ,कु.प्रीती जाधव ८३.६०% ,कु.अंकिता वाघमारे ८२.२०% ,निखिल जाधव ८१.८०% ,,कु.कोमल चव्हाण८१.६०% कु.पायल राठोड ८१.६०% ,,कु.नंदिनी इसाने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्गुच्छ देऊन करण्यात आला.
सौ.लालीबाई माध्यमिक आश्रम शाळाचे मुख्यद्यापक एस डी.निमगडे,यांनी आपल्या शब्दवाणीतून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन मानले व पुढील शैसनिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षवृंद यांनी सुधा या १० वित चांगल्या प्रकारे गुण मिळवून व चांगली टक्केवारी मिळवुन यश संपादन केल्याबद्दल सौ.लालीबाई माध्यमिक आश्रम शाळेचे व तालुक्याचे नाव लौकीक केल्यामुळे सर्व गुणवंत विद्यार्थाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या शब्दातून व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!