चंद्रपूर: आज दिनांक 25.6.2023 रोज रविवार सकाळी 8:00 वा. गांधी चौक आणि स.8:30 वा. हार्डीकर चौक येथे ध्वजारोहण करण्यात आलेत याप्रसंगी ,सौ.लता बारापात्रे महिला शहर अध्यक्ष काँग्रेस सेवा दल, श्री.संजय बिजवे,श्री.भुपेंद्र खनके,श्री.प्रविण रोकमवार,मनोहर कायडिंगे,श्री.विनोद कोकाटे,श्री. सतिश पाटील,श्री.राकेश राहाटे, श्री.अंबादास श्रेरामे,श्री.पुरुषोत्तम बसुने,प्रदिप वैद्य,प्रेम धांडे,प्रकाश उपाध्याय,श्री.अनिल वाघाडे संध्या पेटकर,युगा तपासे,स्मिता तपासे,साधना धवस,वर्षा सोयाम,माधुरी देशभ्रतार,मयुरी डोंगरावर,शिला ठाकरे,षडानन पहाणपटे आणि सर्व काँग्रेस सेवादल व पदाधिकारी उपस्थित होते