Homeचंद्रपूरमुईथाई खेळामध्ये चंद्रपूर जिल्हाचे नाव उंचविल्याबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांचा सत्कार...

मुईथाई खेळामध्ये चंद्रपूर जिल्हाचे नाव उंचविल्याबद्दल खेळाडू, प्रशिक्षक यांचा सत्कार…

चंद्रपूर: दि. २६ मे ते ३० मे दरम्यान चेन्नई येथे मुईथाई या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देशभरातून एकूण १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातुन ३ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यापैकी कू. भूमिका नंदवनशी हिने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत कांस्यपदक प्राप्त केले. तसेच हर्ष कुवे व कृष्णा सोनुर्ले यांनी प्रोत्साहन बक्षीस मिळविले. याचबरोबर कु. रोशनी यादव तिने या संघाचे नेतृत्व केले होते. सोबतच प्रशिक्षक सौ. लता बारापात्रे यांनी राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर लौकिक केले. याबद्दल वरील सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा देऊन चंद्रपूर जिल्हा असोसिएशन पदाधिकारी यांचे मार्फत करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!