Homeगडचिरोलीशोभा मेश्राम यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

शोभा मेश्राम यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

गडचिरोली :आरमोरी येथुन जवळच असलेल्या मौजा पाथरगोटा येथील शोभा संबाशिव मेश्राम यांचे आज (ता.25) पहाटेच्या 2 वाजताच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या.

त्यांच्या पश्चात पती संबाशिव, १ मुलगा, १ मुलगी, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पाथरगोटा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!