Homeचंद्रपूरसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

सिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

चंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच मंडळ छोटा बाजार चंद्रपूर तर्फे भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली…

यावेळी मंडळाचे मनीष भगत, शैलेश वानखेडे, दर्शना रामटेके, मंदा मानकर, प्रीती रामटेके, सारिका वानखेडे, सुकेशनी नगराळे, मंथन नगराळे, सक्षम वानखेडे इत्यादींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहकार्य केले ..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!