Homeगडचिरोलीरेगडी-घोट मार्गावर दुचाकीचा अपघात... वनरक्षकसह एक इसम गंभीर जखमी

रेगडी-घोट मार्गावर दुचाकीचा अपघात… वनरक्षकसह एक इसम गंभीर जखमी

ब्युरोचिफ प्रशांत शाहा

चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ते घोट मार्गावर आज सकाळी सुमारे 10 वाजता दोन दुचाकीचा समोर समोर जब्बर धडक बसली. या धडकेत बोलेपल्ली येथील रहवासी वनरक्षक श्री मधुकर तिम्मा हे आपल्या पल्सर क्रमांक MH 33 U1512 या दुचाकीने घोट येथून आपल्या कर्तव्यावर गरंजी येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणारे गेदा येथील अनिल कुळेयेटी दुचाकी क्रमांक MH33 AB 1152 यांच्यात हा अपघात घडला.

 

अपघाता नंतर रेगडी येथील समाज सेवक प्रशांत शाहा यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी श्री,डॉ.उमाकांत मेश्राम यांना माहिती दिली असता दोघांचेही प्रकृति गंभीर असल्याने डॉ मेश्राम साहेबांनी त्वरित एम्बुलन्स पाठवून उपचाराकरिता गडचिरोली इथे पाठविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!