Homeचंद्रपूरगोंडपिंपरीवैनगंगा नदीला पूर; गोंडपिपरी-आष्टी मार्ग बंद..

वैनगंगा नदीला पूर; गोंडपिपरी-आष्टी मार्ग बंद..

गोंडपीपरी: आष्टी जवळील वैनगंगा नदीला पुर आल्याने आष्टी-गोंडपीपरी मार्ग बंद पडला आहे. या मार्गाची वाहतूक सकाळपासून बंद पडली. गोंडपीपरी तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार सुरू हजेरी लावली. नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले.

दरम्यान गोषीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने आष्टी जवळील वैनगंगा नदीला पुर आला. परिणामी आष्टी-गोंडपीपरी मार्ग बंद पडला आहे.
या अगोदर सुद्धा चार वेळा वैनगंगा नदीला पूर आल्याने आगस्ट महिन्यात या मार्गाची वाहतूक बंद पडली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!