Homeसामाजिक राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२

सकाळी ७.०० वाजता
-: नागपूर येथून
गडचिरोली कडे प्रयाण

सकाळी ९.३० वाजता
-: “रानफुल’ निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव

सकाळी १०.३० वाजता
-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारत जोडो अभियान पदयात्रा संदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस ) गडचिरोली जि. गडचिरोली

दुपारी १२.३० वाजता
-: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) गडचिरोली येथून गायमुख देवस्थान सिंगडझरी ता. सिंदेवाही जि.चंद्रपूर कडे प्रयाण

दुपारी २.०० वाजता
-: गायमुख देवस्थान सिंगडझरी ता. सिंदेवाही येथे आगमन व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थित

सायंकाळी ५ .०० वाजता
-: गायमुख देवस्थान सिंगडझरी ता. सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण

रात्रौ ७.०० वाजता
-: ” कमलाई निवास’ रामदासपेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!