Home सामाजिक  राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

513

गुरूवार दि. ४ ऑगस्ट २०२२

सकाळी ९.०० वाजता
-: नागपूर येथून
ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर कडे प्रयाण

सकाळी ११.०० वाजता
-: शासकीय विश्रामगृह
ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे आगमन व राखीव

दुपारी १२.०० वाजता
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजुर घरकुल बांधकामाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थित व
सामाजिक न्याय विभागांतर्गत अपंगांना स्वयंचलित तिन चाकी सायकल वाटप कार्यक्रमास उपस्थित

स्थळ -: ” विठ्ठल रुक्मिणी ‘ सभागृह ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर

दुपारी ३.०० वाजता
-: ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा

स्थळ -:शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर

सायंकाळी ५.०० वाजता
-: ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर
वरून नागपूर कडे प्रयाण

रात्रौ ७ .०० वाजता
-: ” कमलाई निवास’ रामदासपेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

Don`t copy text!