Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक

गडचिरोली जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

प्रतिनिधी / गडचिरोली : सध्या कोव्हिड-१९ चे रुग्ण जिल्हयात वाढत असल्याने सदर साथरोगावर प्रादुर्भाव व रोखयाम नियंत्रित करण्यास्तव सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये तसेच सर्व सार्वजनिक संस्थामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे.
कोव्हिड १९ लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी व औद्योगीक आस्थापनांमध्ये तसेच सार्वजनिक स्थळी बिना मास्क नागरीक/व्यक्ती आढळल्यास /नियमाचे कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास जबाबदार धरून दंड रु. ५०० वसूल करण्याची कारवाई करण्यात यावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी जारी केले आहे.  .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!