अहेरी उपविभागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

0
146

प्रितम गग्गुरी अहेरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी उपविभागातील काही गावपरिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

अहेरी उपविभागातील अहेरी, आल्लापल्ली, रेपणपल्ली, कमलापूर,जिमलगटटा,गोविंदगाव, आष्टी, बोरी,राजाराम आदी गावात भूकंपाचे आदी धक्के जाणवले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here