Homeगडचिरोलीकौशल्य विकासात्मक आणि रोजगारभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा...कुरखेडा आणि आरमोरी येथे नोंदणी सुरू......

कौशल्य विकासात्मक आणि रोजगारभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा…कुरखेडा आणि आरमोरी येथे नोंदणी सुरू… जिल्ह्यातील हजारो युवक-युवतींना मिळणार प्रशिक्षणातुन स्वयंरोजगाराची संधी…

गडचिरोली / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही भागातील रहिवासी असलेल्या, सर्व जाती..धर्माच्या, अर्धवट शिक्षण सुटलेल्या युवक.. युवतींना कौशल्य , व्यवसायीक , विकासात्मक प्रशिक्षण देऊन रोजगार..स्वयंरोजगाराच्या , व्यवसायांच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण ” smt R .SHASHIKALA VOCATIONAL AND PARAMEDICAL TRAINING सेंटर ” तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऑफ व्होकेशनल सेंटर च्या माध्यमातून , कुरखेडा येथे नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे , अशा प्रकारचे प्रशिक्षण जिल्ह्यातील दुर्गम भागातील एटापल्ली, आलापल्ली , धानोरा, सिरोंचा या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात डाटा एंट्री आपरेटर , एनटीटी., शिवणकला, लॅबोरेटरी( DMLT) टेक्नॉलॉजी, एक्स रे टेक्नॉलॉजी , जनरल ड्युटी असिस्टंट (GDA) , फायर ॲंड सेफ्टी स्किल, न्युट्रीशन ॲन्ड डायटेशियन , वेल्डिंग , इंन्सुरंस एजंट , Nursery Teacher Training , Multipurpose Health Worker., Tailoring, Accounting ( Tally, ) काॅंम्पुटर टायपिंग ( Eng, मराठी, Hindi 30/40) , Hardware and Networking , आणि म्युझिक, संगीत इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे..
या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी योग्यता आणि पात्रतेनुसार निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी आर. शशिकला एज्युकेशन ऑफ व्होकेशनल ॲंड पॅरामेडिकल सायन्स. . आंबेडकर नगर कुरखेडा ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे निलम जांभुळकर मॅडम – 9021149397 तसेच सोनिया वैद्य मॅडम 7083435806 यांचेशी संपर्क साधावा. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह फार्म भरून घ्यावेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना ग्रामीण- शहरी कौशल्य एवं व्यवसायिक अध्ययन परिषद दिल्ली यांच्याकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!