Home गडचिरोली माहिती अधिकार नियमात, न्यायनिर्णय आणि निष्कर्ष यात बाधा आणू नये. माहिती...

माहिती अधिकार नियमात, न्यायनिर्णय आणि निष्कर्ष यात बाधा आणू नये. माहिती अधिकाराचा गैरवापर टाळावा. पब्लिक डोमेन वरिल माहिती मागुन नये.

गडचिरोली चक्रधर मेश्राम दि. 14 सप्टेंबर 2021 :-

माहिती अधिकार हा वारंवार वापरण्यात येणारा अधिकार नाही. तसेच त्रास देण्यास निर्माण केलेला अधिकार नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी माहिती अधिकार पत्रांचा वापर करताना शासकीय निर्णय, नियम अटी आणि याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा, निष्कर्ष ईत्यादी बाबींचा अभ्यास केला पाहिजे. वारंवार एकाच विषयावर माहिती अधिकारात अर्ज करित असल्यास असे माहिती अधिकार अर्ज नाकारता येतात. याबाबत दि. 4/7/2014 रोजी एका खटल्याचा निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे. निष्कर्ष काढण्यात आले तेव्हा न्यायालयाने म्हटले आहे की. ” Every Repetition of RTI application which was earlier responded will be an obstruction to flow of information & defeats the purpose of the RTI Act.. No scope for repeating under RTI Act “.
RTI Act that right of citizen to information is limited to one time & does not extend to repetition of request for that directly Or indirectly.. In short citizen has no Right to repeat.

माहिती अधिकार अर्ज वेळेत दुसऱ्या कार्यालयाकडे वर्ग केले असल्यास आणि ते जनमाहिती अधिकारी यांनी मुद्दतीत माहिती न दिल्यास प्रथम जनमाहिती अधिकारी यांना दंड करता येणार नाही. असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने 499/2007 या रिट पिटीशन खटल्यात दिलेला आहे.
माहिती अधिकार अर्जामध्ये Larger public interest आहे का हे सिद्ध करण्यासाठी जनमाहिती अधिकारी सांगु शकतो आणि ते सिद्ध न झाल्यास माहिती न पुरविणे योग्य ठरते. असा निर्णय न्यायालयाने दिला. 10/8/2015 रोजी दिलेला आहे. . कारागृहात न्यायाधीश किंवा शिक्षाधीन बंद्याना माहिती अधिकार कायद्याखाली बीपीएल समजू नये. असे सामान्य प्रशासन शासन परिपत्रक क्र संकिर्ण/2014/ प्रक्र( 265/15) सहा. दि. 1/12/2015 ला निर्गमित केले आहे. तसेच महाराष्ट्र माहिती अधिकार सुधारणा नियम 2012 मधिल काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेऊन माहिती मागीतली पाहिजे. विनाकारण कोणत्याही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रास होऊ नये, वेळ आणि पैसे खर्च होऊ नये यासाठी दखल घेतली जावी.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

डॉ. अनिल रुडे लोकमत टाईम्स एक्सलेन्स इन हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित…

गडचिरोली/ चक्रधर मेश्राम: हृदयाशी जवळचे नातं असलेले गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले , अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले...

घोट-रेगडी रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे पण रुंदीकरणाचे काय? परिसरातील नागरिकांचा मोठा सवाल..

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील घोट ते रेगडी व घोट ते चामोर्शी या रस्त्याची मागील काही वर्षांपासून खूब बिकट परिस्थिती झालेली होती. घोट...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू...

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार...

गोंडपिपरी तालुक्यात मक्ता येथे सिमेंट काँक्रीट रोड आणि नाली बांधकाम मंजूर करण्याबाबत निवेदन

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी अंतर्गत येत असलेल्या मक्ता येथे...

पातानिल येथील हत्ती आलापल्लीची अस्मिता; हत्तींना पडवून नेण्याचा षडयंत्र रद्द करा- साई तुलसीगारी (टायगर ग्रुप स्वयंसेवी संस्था संचालक)

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर कच्च्या रस्त्याने...

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

Recent Comments

Don`t copy text!