Homeचंद्रपूरजवाहर नवोदय विद्यालय बाळापूर तळोधी येथे कु. स्नेहल अनिल कोरडे प्रथम...

जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर तळोधी येथे कु. स्नेहल अनिल कोरडे प्रथम…

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी
चंद्रपूर: दिनांक 3 आगस्ट रोजी इयत्ता 10 वि सिबीएससी बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात जवाहर नवोदय विद्यालयातून बाजी मारली असून जवाहर नवोदय विद्यालयातून 100% निकाल दिला आहे.

यात कु. स्नेहल अनिल कोरडे ने 97% गुण घेऊन जवाहर नवोदय विद्यालयातून मधून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि श्रेयस निबुडे 96.56% गुण घेऊन द्वितीय व गार्गी नवगडे 95.8% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. बालापूर तळोधी शहरातील चंद्रपूर Dt Mr शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!