Advertisements
गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
Advertisements
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील रेखांक जितेंद्र निमसरकार हा विद्यार्थी एस एस सी परीक्षेत 99.60 टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
रेखांक आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश मिडीयम स्कूल चा विद्यार्थी आहे.त्याला 500पैकी 498गुण प्राप्त झाले आहेत. शाळेचे संस्थापक अनिल अल्लुरवार ,प्राचार्य कृष्णमूर्ती गादे ,इतर शिक्षक यासह अनेक जणांनी रेखांक चे अभिनंदन केले.
Advertisements
Advertisements